घाटकोपरमध्ये पाच वर्षीय चिमुरडा नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. तीन तासानंतरही मुलाचा शोध लागलेला नाही.