Sharad Pawar Uddhav thackeray meeting | शरद पवार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोकण नुकसानीवर चर्चा
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत कोकणवासियांच्या नुकसानीवर चर्चा झाल्याची माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.