Varsova Virar Sea Link : वर्सोवा विरार सागरी सेतू प्रस्तावित प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध कायम
वर्सोवा विरार सागरी सेतू प्रस्तावित प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध कायम. हा प्रकल्प समुद्र किनारपट्टीवरील कोळीवाड्यांना, स्थानिक मच्छिमारांना कायम स्वरूपी बाधित करणार आहे. त्यामुळे वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प होवू देणार नाही अशी भूमिका मुंबईतील वर्सोवा ते गोराई पट्यातील 11 मच्छिमार सहकारी संस्थाकडून घेण्यात आलीये.