Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या मूर्तीची पहिली झलक, गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण

Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या मूर्तीची पहिली झलक अखेर आज पहायला मिळाली..दरम्यान, यावेळेस गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.. ज्या क्षणाची सर्व भाविक आतुरतेने वाट पहात होते.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola