'आधी बोटं कापली, आता शीर उडवेन'; फेरिवाल्याची Thane मनपा पथकाला धमकी

Continues below advertisement

मनपा अधिकारी कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतरही ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी अजून काही थांबलेली नाही. ठाणे महापालिकेच्या पथकावर एका नारळविक्रेत्यानं चाकू उगारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यावेळी आधी बोट कापल, आता शीर कापू असं म्हणत या फेरीवाल्यानं मनपा पथकावला धमकावलं. 2 दिवसांपूर्वीची घटना असून याची कुठेही नोंद झालेली नाही. तर, ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारीही घटनेबाबत अनभिज्ञ आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram