Vasai Fire | सातीवली खिंड परिसरातल्या डोंगराला भीषण आग

वसईच्या सातीवली खिंड परिसरातल्या डोंगराला भीषण आग लागलीय. रात्री 9 च्या सुमारास डोंगरावरील सुक्या गवताला ही आग लागलीय. सध्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola