Mumbai Fire : कांदिवलीती रघुवंशी हेरिटेज इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी
Continues below advertisement
मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम उपनगरातील हंसा हेरिटेज इमारतीला आग लागली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या सात गाड्या आग विझवण्यासाठी सध्या घटनास्थळी हजर आहेत.
Continues below advertisement