Diwali 2021 : विरारमधील दिवाळीचा प्रकाशसोहळा, डोळ्याचं पारणं फेडणारी मनमोहक दृश्यं

Continues below advertisement

Diwali Bhaubeej : भाऊबीज (Bhaubeej) हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. हा बहीण-भावाचं नातेसंबंध धागा दृढ करणारा हा दिवस.  भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज. आज शनिवारी ( 6 नोव्हेंबर) भाऊबीज साजरी केली जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram