Mumbai : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर, मुंबई आणि कल्याणच्या D-Mart बाहेर खरेदीसाठी मोठी गर्दी

Continues below advertisement

Andheri : गणेशोत्सव अवघ्या 5 दिवसांवर आलाय आणि त्यामध्येच आज रविवार असल्याने गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी  D-Mart बाहेर तुफान गर्दी केलीय. मुंबई आणि कल्याणच्या D-Mart बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram