Dadar Market Crowd : दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, गणेशोत्सवाच्या तयारीसाठी झुंबड
Dadar Shopping Crowd : गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडलेली आहेत. दादरच्या छबिलदास गल्लीत सुध्दा लोकांची झुंबड पाहायला मिळाली. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे गणेश उत्सव साजरा करता आला नाही मात्र या वर्षी हा उत्सव आनंदाने साजरा करण्याचा मानस लोकांचा आहे.