कडक निर्बंधांमुळे फॅशन स्ट्रीटवरील कपड्यांची तब्बल 400 दुकानं बंद, 1500 कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय

Continues below advertisement

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत आज मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola