Farmer Amravati :जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचं आंदोलन,प्रकल्पग्रस्त शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
मुंबईत मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यानंतर शेकडो शेतकऱ्यांचं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन.
Continues below advertisement