Ghatkopar Police Colony : घाटकोपरमधील कोसळलेल्या होर्डिंगचा पोलीस वसाहतीला फटका : ABP Majha
Continues below advertisement
घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल आणि त्याचा फटका काही फुटांचा अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीलाही बसलाय. जेव्हा ही घटना घडली तेव्हा बाजूच्या पोलीस वसाहती मध्ये राहणाऱ्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इथल्या इमारत ज्या आधीच वाईट स्थितीमध्ये होत्या. त्यांना आणखी तडे गेले आहेत.
Continues below advertisement