Fake Currency Notes : बनावट नोटा छापणाऱ्या दोघांचा पर्दाफाश , आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी
ऐन निवडणुकीच्या काळात बनावट नोटा छापणाऱ्या दोघांचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय.. वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा बवण्यात येतं होत्या... नौशाद शाह आणि अली सय्यद या दोघांना अटक करण्यात आलीय. बीकेसीमधून ५, १०, १०० आणि ५०० च्य़ा बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.या प्रकरणी आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.