Vasai Covid Hospital Fire | मृत्युतांडवामुळे अतिव दु:ख, घटनेची सखोल चौकशी व्हावी : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील मृत्युतांडवामुळे अतिव दु:ख झालं असून या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram