Explosives near Ambani's House | गुन्हे शाखेकडून तपास सुरु, सत्य लवकर समोर येईल : अनिल देशमुख
Continues below advertisement
मला या प्रकरणाची माहिती आताच मिळाली आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा करत आहे. सत्य लवकर समोर येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
Continues below advertisement