New Social Media Rules | ओटीटी, सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी नवी नियमावली जारी

केंद्र सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यापुढे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराला केंद्र सरकारकडून मंजुरी दिला जाणार नाही, असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी तीन महिन्यात करावी लागणार आहे.

Tags :
Social Media Regulation Online OTT Rules In India OTT Guidelines In India Ravi Shankar Prasad On Online OTT Rules Minister Ravi Shankar Prasad New Social Media Rules Online OTT Rules Social Media