Vishwas Nangre Patil On Protest | आझाद मैदानावर मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न : विश्वास नांगरे पाटील

बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे. आझाद मैदानात फक्त आंदोलन करता येतं, दक्षिण मुंबईत मोर्चे काढता येत नाही. आम्ही नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडताच मोर्चा थांबवण्याचा आमचा उद्देश आहे, अशी माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola