Lalit Patil Arrested : ललित पाटील पोलिसांच्या अटकेत, एबीपी माझावर EXCLUSIVE दृश्य

Continues below advertisement

एबीपी माझाच्या हाती आलेल्या एक्स्लुझिव्ह माहितीनुसार ड्रगमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तो श्रीलंकेला जाण्याआधीच त्याला साकीनाका पोलिसांनी पकडला. ललित पाटीलला बंगळुरूमधून पळून जाताना अटक झाली. ललित पाटीलसह त्याच्या साथीदारालाही अटक केलीय. ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. मुंबई पोलीस दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणारल आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram