Exclusive : 'भाभी जी घर पर है' मालिकेतील अभिनेत्री Saumya Tondon चे अफगाणी अनुभव, आठवणी ABP Majha

Mumbai : प्रसिद्ध हिंदी मालिका भाभाजी घर पर है याची मुख्य अभिनेत्री सौम्या टंडन हिने 2008 साली अफगाणिस्तानच्या एका मालिकेत काम केलं होतं. यात तिने डॉक्टरची भूमिका केली होती. अफगाणिस्तानची तेव्हाची परिस्थिती कशी होती, काबूलमध्ये शूटिंगचा अनुभव, त्यादरम्यान आलेल्या अडचणी, असा सर्व गोष्टींचा अनुभव तिने एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola