Government Exams : विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा आता 3 संस्थांच्या माध्यमातूनच होणार
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 09:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारच्या परीक्षांच्या घोळा संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय झालाय. राज्यातील विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढील काळात एमकेसीएल, आयबीपीएस, किंवा टीसीएस या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहे.