PUNE : DRDO कडून खास तोफेची निर्मिती,देहूत खास प्रदर्शनाचं आयोजन ABP MAJHA

बोफोर्स आणि वज्र यापेक्षा अधिक ताकदीची तोफ भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज आहे..  भारतीय बनावटीची ही तोफ डीआरडीओने विकसीत केली असून ए-टॅग्स असं या तोफेचं नाव आहे.. ही तोफ तब्बल ४८ किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते.. ए-टॅग्स या तोफेची प्रात्यक्षिक चाचणी सुरू असून यशस्वी होताच ती भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पुण्याच्या देहूरोडमधील छावणीत या प्रदर्शन सुरू आहे..

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola