Aslam Shaikh यांना पर्यावरण खात्याची नोटीस, अस्लम शेख यांच्यावर सोमय्यांचे आरोप : ABP Majha
Continues below advertisement
मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाची काँग्रेस नेते अस्लम शेख यांना नोटीस जारी. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे पर्यावरण विभागाचे आदेश
Continues below advertisement