Mumbai : अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर, नामांकित College मध्ये Cut Off 90 टक्क्यांपार

Continues below advertisement

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. मुंबईत नामांकित कॉलेज कट ऑफ नव्वदी पार गेली आहे.  मागच्या वर्षीच्या तुलनेत कॉलेज कट ऑफ मध्ये फारसा फरक नाही.  पहिल्या गुणवत्ता यादी बघता कट ऑफ मध्ये होण्याची शक्यता होती. पण  प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतही Cut Off 90 टक्क्यांपार आहे. 

मुंबईत नामांकित कॉलेज दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर सुद्धा कट ऑफ नव्वदी पार झाल्याचं दिसून आलंय. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत नामांकित कॉलेजच्या कट ऑफ जवळपास 1 टक्यांनी घसरला (  4 ते 7 गुणांनी कमी). मुंबई विभागात 60,037 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत कॉलेज प्राप्त झाले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागात 13,282 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. सायन्स 5125, कॉमर्स 37186, आर्टस् 17333 शाखेसाठी  विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत कॉलेज मिळाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram