Electricity Mumbai : मुंबईतील टाटा आणि महावितरणच्या वीज ग्राहकांना दिलासा ABP Majha
मुंबईतील टाटा आणि महावितरणच्या वीज ग्राहकांना दिलासा. टाटाची आणि महावितरणची घरगुती वापराची वीज 4 टक्के आणि 2 टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार.