Eknath Shinde यांच्या खड्डे मुक्तीच्या स्वप्नाला ब्रेक, कॅगच्या चौकशीत रस्ते कामांचीही चौकशी होणार

Continues below advertisement

मुंबईतील ४०० किमीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या ५ निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.  कॅगच्या चौकशीत रस्ते कामांचीही चौकशी होणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खड्डेमुक्त मुंबईच्या संकल्पाला ब्रेक लागला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram