Sanjay Raut : हिंमत असेल तर Eknath Shinde यांनी पाटलांचा राजीनामा घेऊन दाखवावा- राऊत
बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गट मंगळवारपासून करतोय.. संजय राऊत यांनी आज सकाळीदेखील ही मागणी केली. याच मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही सडकून टीका केली.. सत्तेसाठी मुख्यमंत्री मिंधे झाले आहेत.. हिंमत असेल तर त्यांनी पाटलांचा राजीनामा घेऊन दाखवावा, किंवा मग स्वतः राजीनामा द्यावा अशा भाषेत राऊतांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलंय.
Tags :
Balasaheb Thackeray Controversial Statement Tuesday Thackeray Group CHandrakant Patil Resignation From Ministerial Post Criticism On Chief Minister Chief Minister Mindhe Resignation.