Maharashtra : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाआधीच शिंदे गटाकडून कार्यक्रम, संघर्ष टाळण्याचा प्रयत्न?
Continues below advertisement
शिंदे गटाकडून आता ठाकरे गटासोबतचा संघर्ष टाळण्याचे प्रयत्न दिसून येतायत... बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाआधीच शिंदे गटाकडून कार्यक्रम घेण्यात येतोय... 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांचा स्मृतीदिन असतो... पण शिंदे गटानं 17 नोव्हेंबरला कार्यक्रम न घेता 16 नोव्हेंबरला कार्यक्रम घेतला गेलाय... त्यामुळे साहजिकच शिवाजी पार्कवर होणारा संघर्ष टाळण्याचा हा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय.
Continues below advertisement
Tags :
Balasaheb Thackeray Shivaji Park Eknath Shinde 'Eknath Shinde : Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Death Anniversay