CM Eknath Shinde Full : आदित्य ठाकरेंना उत्तर ते बंडा मागचं कारण, एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखात
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 12:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde On Maha Vikas Aghadi: 'आम्ही कोणासोबत युती केली आहे, 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात बाळासाहेब आणि मोदी यांचे फोटो लावून आम्ही मतदारांसमोर गेलो. आम्ही चुकीचं काम केलं नाही. ज्या पक्षासोबत निवडणूक लढवली आणि जनतेचा देखील हाच कौल होता की, शिवसेना-भाजप युतीच सरकार आलं पाहिजे. मात्र समीकरण बदललं, दुसरं सरकार आलं, ते आम्ही दुरुस्त केलं'', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे एबीपी माझाच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाच्या कार्यालयात विराजमान बाप्पाची आरती केली. यानंतर झालेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत.