Eknath Shinde Meets Narayan Rane : एकनाथ शिंदे नारायण राणेंच्या निवासस्थानी, बाप्पाचं घेणार दर्शन
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे गेले दोन दिवस गणेश दर्शनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतायत. त्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल राज ठाकरे, मनोहर जोशी आणि मिलिंद नार्वेकरांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आज ते नारायण राणे यांच्या घरी जाणार आहेत.
Continues below advertisement