Eknath Shinde Meeting : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाची बैठक संपली, काय झाले निर्णय?
Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाची बैठक संपली. 'शिंदे गटाकडून मुंबईत नव्या विभाग प्रमुखांचीही नियुक्ती', शिंदे समर्थक शीतल म्हात्रे यांची माहिती
Continues below advertisement