Eknath Shinde Devendra Fadnavis Full PC : दही हंडी ते गणेश चतुर्थी, शिंदे सरकारनं घेतले मोठे निर्णय

Continues below advertisement

मुंबई: यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम धुमधडाक्यात साजरा होणार आहे, त्यावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. गणेशोत्सव साजरी करताना आगमनाच्या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram