Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल करणं पडलं महागात, ड्युपलिकेट विजय मानेंवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पुण्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.... शिंदे यांच्यासारखे दिसणाऱे विजय मानेंवर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय... मुख्यमंत्री यांच्यासारखी वेशभूषा करून गेल्या काही दिवसांपासून माने हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते... माने यांनी सराईत गुंड शरद मोहोळसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी आता माने विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला
Continues below advertisement