Eknath Shinde Dasara Melava 2022 : बीकेसीत खास किचन, आमदारांसाठी खास मेन्यू
बीकेसीवर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी व्यासपीठाच्या मागे खास किचन तयार करण्यात आलंय... या किचनमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांसाठी खास मेन्सू तयार करण्यात येतोय.