Thackeray आणि Shinde गट शक्ती प्रदर्शनासाठी तयार, कार्यकर्ते मुंबईकडे रवाना : ABP Majha
आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिंदे आणि ठाकरेंच्या तोफा धडाडणार आहेत.... शिंदे बीकेसी मैदानातून जोरदार हल्लाबोल करतील तर उद्धव ठाकरे शिवतीर्थावरुन शिंदे गटावर आसूड ओढतील.