Eknath Shinde BKC Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिंदे गटाची  नाशिकमध्ये बैठक

Continues below advertisement

दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिंदे गटाची  नाशिकमध्ये बैठक,  नाशिक,मालेगाव, नांदगावहून येणाऱ्यांसाठी  बसचं नियोजन , 400 ते 500 बस पाठवणंयाचे नियोजन केलं जाणार.. गरज भासल्यास रेल्वेनेही कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram