Shinde vs Dighe : ठाण्यात राजकीय वादाचा 'गरबा', देवीच्या मुर्तीचं दोनदा पाटपूजन
abp majha web team
Updated at:
04 Sep 2022 07:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसरा मेळाव्यावरुन संघर्ष सुरु असतानाच आता ठाण्यातील टेंभीनाक्यातील नवरात्रीला राजकीय रंग, आधी केदार दिघे नंतर एकनाथ शिंदेंकडून पाटपूजन.