Indu Mill Pahani : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा
Continues below advertisement
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून इंदू मिल स्मारकाची पाहणी. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर २० नोव्हेंबरला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर
Continues below advertisement