Eid Celebration Bandra : ईदच्या नमाजासाठी मशिदींमध्ये रीघ

Continues below advertisement

Eid Celebration Bandra : ईदच्या नमाजासाठी मशिदींमध्ये रीघ मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांमध्ये पार पडत आहे मुस्लिम बांधवांचा रोजा आजच्या दिवशी देशभरातील मुस्लिम बांधव ईद  साजरा करत असतात नमाज अदा करण्याकरिता मुंबईतील बांद्रा स्टेशन परिसरातील  मज्जिद या ठिकाणी पहिली प्रार्थना करण्याकरिता मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तर याच अनुषंगाने मुस्लिम बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिसांचा चौक बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आले आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram