ED summons Aishwarya Rai Bachchan in Panama Papers leak case : ईडीचं अभिनेत्री ऐश्वर्या रायला समन्स!

ED Summons Aishwarya Rai Bachchan : पनामा पेपर (Panama Papers Leak Case) लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांची सून बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिला ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाला सुत्रांनी ही माहिती दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola