Vegetable Rates Today: भाजीपाला महागला,वांग्याचंही दराचं शतक : Abp Majha
Continues below advertisement
टोमॅटो आणि कांद्यानंतर आता वांग्यानंही भाव खाल्लाय. शाकाहारी चिकन मानल्या जाणाऱ्या वांग्याला आता चिकनचाच भाव येऊ लागलाय आणि हिंगोलीत वांग्याचा दर तब्बल 100 रुपये किलोवर पोहोचलाय. हिंगोलीत किरकोळ बाजारात वांगी चक्क 100 रुपये किलो दरानं विकली गेली. तर टोमॅटोची 80 रुपये किलो दरानं विक्री होतेय. वातावरणातल्या बदलानं शेतात भाज्यांचं मोठं नुकसान झालंय. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालाय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, टोमॅटो, कांदा या शंभरीपार चर्चेतल्या यादीत आता वांग्यानंही स्थान मिळवलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Vegetable ताज्या बातम्या भाजीपाला Tomato ताज्या बातम्या Abp Maza Live महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News