Iqbal Mirchi च्या मालमत्ता ईडीच्या ताब्यात, वरळीच्या सीजे हाऊसमध्ये ईडीचं नवं कार्यालय

Continues below advertisement

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची चौकशी करणारे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (ED)पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक इक्बाल मिर्ची याच्या जप्त केलेल्या जागेत ईडीचे नवीन कार्यालय होणार आहे. एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेत आता ईडीचे कार्यालय उभा राहणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram