ED Raid : Nawab Malik यांच्या मागे ईडीचा ससेमिरा? वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी सात ठिकाणी छापा

पुणे: एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करता करता भाजप नेत्यांविरोधात आरोपांचे बॉम्ब फोडणारे नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. कथित जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने आज पुण्यातील वक्फ बोर्डाच्या सात ठिकाणांवर छापा मारला. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola