ED Raid : राज्य सहकारी बॅंकेशी संबंधित ईडीचं धाडसत्र, राज्यात 7 ठिकाणी ईडीकडून धाडी

Continues below advertisement

ED Raids : राज्य सहकारी बँकेशी संबधित ED चं धाडसत्र सुरू आहे. राज्यात एकूण 7 ठिकाणी ED कडून धाडी टाकल्या जात आहे. राज्यभरात सध्या ईडीच्या कारवायांचं सत्र सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram