Bhandara Vaccination : वलमाझरी गावात लसीकरण पूर्ण, 18 ते 95 वयोगटातील सर्वांचं लसीकरण

Continues below advertisement

Bhandara Vaccination : भंडारा जिल्याच्या साकोली तालुक्यात अंतर्गत येणार वलमाझरी गावातील 100% पात्र लाभार्थ्यांनी कोरोना लस घेऊन वलमाझारी गावाला लसयुक्त गाव म्हणून घोषित केलं आहे. कशा पद्धतीने वलमाझरी ग्रामपंचायतीने हे 100% लसीकरण करून घेतले पाहुयात...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram