Thief : Dyaneshwar Mhatre यांच्या विजय जल्लोषावेळी गर्दीत खिशातून तब्बल 75 हजार रुपयांची रक्कम लंपास

Continues below advertisement

गर्दीच्या ठिकाणी किंवा रात्रीच्या वेळी चोऱ्या होण्याच्या घटना राजरोसपणे होत असल्या तरी, आता स्पेशल इलेक्शन चोरांची टोळी सक्रिय झाल्याची घटना समोर येत आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातील विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतरच्या जल्लोषावेळी ४० ते ५० लोकांच्या गर्दीत म्हात्रे यांच्या खिशातून तब्बल ७५ हजार रुपयांची रक्कम लंपास केलीय. यावेळी म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्रावर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही घटना आणून दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram