Mumbai : बेवारस वाहनांसाठी माहुलमध्ये डंम्पिग ग्राऊंड सुरू केले जाणार, महापालिकेचा निर्णय

Mumbai : मुंबईच्या रस्त्यांवरील बेवारस गाडय़ांमुळे वाहतूक कोंडी, आरोग्य आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्यामुळे पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे.  बेवारस वाहनांसाठी माहुलमध्ये डंपिंग ग्राऊंड सुरू केले जाणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola