Ghatkopar Water Storage : जलशुद्धीकरण प्रकल्पातील दुरुस्तीच्या कामामुळे परिसरात पाणीपुरवठा बंद
Continues below advertisement
भांडुपमधील जलशुद्धीकरण प्रकल्पातील दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा अजूनही सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.. घाटकोपरमध्ये नागरिकांनी पाणी येत नसल्याने थेट उपजल अभियंताच्या कार्यालयातून पाणी आणण्यास सुरुवात केली आहे... मनपाने आज सकाळी दहा वाजता पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती दिली होती.. त्यानंतरही आज पाणी पुरवठा सुरु झालेला नाही... त्यामुळे दोन तीन किलोमीटर पायपीट करून, रिक्षाने, दुचाकीवर नागरिक पाण्याच्या शोधत फिरत आहेत..
Continues below advertisement
Tags :
Ghatkopar Bhandup Two Wheeler Rickshaw Work Water Supply Citizen Supply Shutdown Repair Water Treatment Project Citizens Suffering Upazal Engineer Water From Office