Mumbai Mahalaxmi : सलग आलेल्या सुट्टी मुळे मुंबईतील महालक्ष्मी मंदीरात भावीकांची गर्दी

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी. आठवडाभर शाळेला सुट्टी असल्याने मुलांना घेवून पालक देवीच्या दर्शनाला. मंदिर परिसरात ३ किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola