Carnac Bridge demolition : रेल्वेच्या नियोजनामुळे मुंबईत मेगाब्लॉक दरम्यान वाहतुकीवर ताण नाही
abp majha web team
Updated at:
20 Nov 2022 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCarnac Bridge demolition : मुंबईत कर्नाक ब्रिज पाडण्यासाठी मोठा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. पण रेल्वेच्या नियोजनामुळे मुंबईत मेगाब्लॉक दरम्यान वाहतुकीवर ताण पडलेला नाही.